शहिद प्रकाश विहीरे यांच्या कुटुंबाकडून मनसे ला कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी 51 पीपीई किट ची मदत,मनसे च्या उपक्रमाची दखल
गेल्या एक वर्षांपासुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या वतीने मृत कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार करता यावा यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात मोफत पीपीई किट चे वाटप अविरत…
