संस्कृती संवर्धन विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
(वार्तांकन / प्रतिनिधी )राळेगाव : दि. २६ जानेवारी (स्थानिक) येथील संस्कृती संवर्धन विद्यालयात शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी येसेकर यांचे हस्ते ध्वज फडकवून मानवंदना देण्यात आली. त्यावेळी पंचायत समिती राळेगावच्या माजी उपसभापती…
