समाजसेवक नानाजी मोकडे जि.प.पिंपळखुटी शाळेत मोफत नोटबुक वाटप
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) केंद्रांतर्गत जि. प.उ.प्रा.शाळा पिंपळखुटी येथे दि.७/७/२०२२ रोजी ,दानी को पहले ज्ञानी होना चाहीये। या वं. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांच्या विचारप्रमाणे" जि. शाळांविषयी असणारा जिव्हाळा आणि ग्रामीण…
