जि. प.शाळा मोहदरी येथे महात्मा फुले स्मृतिदिन साजरा
सहसंपादक : रामभाऊ भोयर मोहदा :- फुले स्मृतिदिन च्या निमित्ताने अभिवादन सभेचे आयोजन शाळा मोहदरी येथे करण्यात आले होते याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेशजी चव्हाण व मोहदरीचे सरपंच बाबारावजी…
