काटेरी झुडपांनी व्यापलेला रावेरी रस्ता अपघातांना देतो आमंत्रण
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव रावेरी वरूड प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून बांधण्यात आलेला राळेगाव–रावेरी मार्ग सध्या काटेरी झुडपांच्या वाढत्या प्रमाणामुळे धोकादायक ठरत आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी झुडपांनी रस्ता व्यापल्यामुळे…
