लग्न सराई म्हणजे जिल्हा वाहतूक शाखेची दिवाळी,राळेगाव कळंब बाभुळगाव रोडवर दोन कर्मचारी यांची पठाणी वसुली?
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ:- जिल्हा वाहतूक शाखा ही अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्यावर कार्यवाही करण्यासाठीं आहे की लग्न सराईत पठानी वसुली करण्यासाठीं आहे असे बोलतांना लग्नातील वऱ्हाडी मंडळी दिसत आहे.…
