वाघिणीचा संशयास्पद मृत्यू,वाघिणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार :- वाघिणीचा नेमका मृत्यू कशाने?

वणी: नितेश ताजणे पांढरकवडा उपवनसंरक्षक कार्यालयाअंतर्गत घाटंजी वनपरिक्षेत्रातील मांडवा शिवारातील तळ्याजव‌ळ शनिवार ला एका पट्टेदार वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळ‌ून आल्याने वनवर्तुळात खळ‌बळ उडाली आहे. २८ जानेवारीला सकाळी ७ वाजताच्या…

Continue Readingवाघिणीचा संशयास्पद मृत्यू,वाघिणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार :- वाघिणीचा नेमका मृत्यू कशाने?

जि प शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास भरभरुन प्रतिसाद…

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर जि प शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सास्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटक सरपंच माणिकराव किन्नाके,प्रमूख अतिथी म्हणून दिलीपराव खूळे,प्रशांत लाकडे…

Continue Readingजि प शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास भरभरुन प्रतिसाद…

खैरी जिल्हा परिषद शाळेत महिला पालक आनंद मेळावा: महिला पालकांनी आनंद मेळाव्याचा मनसोक्त लुटला आनंद

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी येथे जिल्हा परिषद शाळेत २७ जानेवारी रोज शुक्रवारला शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष ज्योतीताई जगधरे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे…

Continue Readingखैरी जिल्हा परिषद शाळेत महिला पालक आनंद मेळावा: महिला पालकांनी आनंद मेळाव्याचा मनसोक्त लुटला आनंद

विहिरीच्या काठावर गप्पा मारणे बेतले जीवावर, तोल गेला अन…..

धोपटाळा येथील हृदय हेलकावून टाकणारी घटना… धोपटाळा र्विहिरीच्या काठावर बसून गावाखेड्यात गप्पा मरण्याच्या सवयी आहे, मात्र ह्या सवयी कधी जिवावर बेतेल याचा नेम नाही अशीच घटना वणी शहारा पासून हाकेवर…

Continue Readingविहिरीच्या काठावर गप्पा मारणे बेतले जीवावर, तोल गेला अन…..

खैरे कुणबी महिला समाज संघटना वरोरा यांच्या वतीने हळदी कुंकू आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचें यशस्वी आयोजन

खैरे कुणबी महिला समाज संघटना वरोरा यांच्या वतीने हळदी कुंकू आणि संस्कृतिक कार्यक्रम कटारिया मंगल कार्यालयात 22/1/23 रोज रविवारला घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ पुष्पा वैद्य तर उदघाटीका श्रीमती श्वेता…

Continue Readingखैरे कुणबी महिला समाज संघटना वरोरा यांच्या वतीने हळदी कुंकू आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचें यशस्वी आयोजन

महावितरण चा हलगर्जीपणा २६ दिवसात तब्बल चार वेळेस डी.पी जळाला (शेतकरी त्रस्त लाखोचे नुकसान )

ढाणकी प्रतिनिधी:प्रवीण जोशी निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी आधीच मेटाकुटीस आलेला असताना महावितरणच्या हलगर्जीपणामुळे २६ दिवसात तब्बल चार वेळेस डी.पी जळाला. याला शेतकऱ्यांची थट्टा समजावी की, अवहेलना प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात…

Continue Readingमहावितरण चा हलगर्जीपणा २६ दिवसात तब्बल चार वेळेस डी.पी जळाला (शेतकरी त्रस्त लाखोचे नुकसान )

सार्वजनिक ठिकाणी पुरुषांना वातवारे करणे रेड ऐरियातील महिलांना पडले महागात… देहविक्री करणाऱ्या तिन महिलांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत कारवाई

. प्रेम नगर परिसरातील लुटमारीकडेही लक्ष देण्याची गरज… वणी बहुगुणी, ज्याचे नाही कोणी त्याने यावे वणी, अशी मन असलेल्या या शहराच्या दक्षिण दिशेला जत्रा मैदान असुन या परिसरात प्रसिद्ध असा…

Continue Readingसार्वजनिक ठिकाणी पुरुषांना वातवारे करणे रेड ऐरियातील महिलांना पडले महागात… देहविक्री करणाऱ्या तिन महिलांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत कारवाई

अनेक ठिकाणी सचिवांच्या अनुपस्थितीत सरपंच व अध्यक्षांनी केले ध्वजारोहण

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथिल ग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवर सचिवांच्या अनुपस्थितीत झाले ध्वजारोहण सविस्तर वृत्त असे १३,१४,१५ ऑगस्ट २०२२ या काळात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त…

Continue Readingअनेक ठिकाणी सचिवांच्या अनुपस्थितीत सरपंच व अध्यक्षांनी केले ध्वजारोहण

सर्वोदय विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव पं. स. अंतर्गत येत असलेल्या स्थानिक सर्वोदय विद्यालय रिधोरा येथे विविध खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी कबड्डी, खोखो,…

Continue Readingसर्वोदय विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

रिधोरा ग्रा प मध्ये विधवा महिलेच्या हस्ते ध्वजारोहण

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथिल विधवा महिला आशा निळगुडवार यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय येथे 26 जानेवारी रोजी म्हणजे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करून त्यांचा शाल श्रीफळ देऊन…

Continue Readingरिधोरा ग्रा प मध्ये विधवा महिलेच्या हस्ते ध्वजारोहण