म.गा.रा. ग्रा.रोजगार हमी योजना कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी काम बंद आंदोलन मागण्या मान्य न झाल्यास एक फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारण्याचा दिला इशारा
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी आजपासून असहकार आंदोलन करून लेखणी आढावा सभा तसेच ऑनलाइन चे कामे बंद…
