रस्त्याच्या मधोमध असलेल्या हायवाला धडक दिल्याने मोटरसायकल स्वार ठार,महिला गंभीर जखमी
- पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी :- आशिष नैताम पोंभूर्णा:-थेरगाव येथील लग्न कार्यक्रम आटोपून मावशीला बोर्डा बोरकर येथे सोडण्यासाठी येत असलेल्या मोटारसायकलचा देवाडा खुर्द गावानजीक रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या हायवा ट्रकला धडक…
