टाळेबंद कालावधीतील विद्युत देयके व न.प. करातील विलंब आकार रद्द करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुख्यमंत्र्यांना मागणी
सहसंपादक:प्रशांत बदकी वाशिम - टाळेबंदी कालावधीमध्ये सर्व व्यवहार बंद असल्यामुळे विद्युत वापर देयके व नगर परिषद करामधील घरपट्टी, नळपट्टी इत्यादी विलंब आकार वसुलीस स्थगिती देवून विलंब आकार रद्द करण्याच्या मागणीसाठी…
