शेतकऱ्यांना पीक संरक्षणाबाबत मार्गदर्शन, नुकसानीच्या पंचनामाबाबत तक्रारी येता कामा नये: पालकमंत्री, संजय भाऊ राठोड
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड यवतमाळ जिल्ह्यामध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे अति मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे या नुकसान बाधित झालेल्या क्षेत्रातील शेती नुकसानीचे पंचनामे पुर्ण करून…
