जल जीवन मिशनच्या जलकुंभाचा स्लॅब कोसळला, पाच कामगार गंभीर जखमी
महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव महागाव तालुक्यात जल जीवन ची कामे प्रचंड बोगस पोखरी येथे बांधकाम प्रगतीपथावर असलेल्या जल जीवन मिशन च्या जलकुंभाचा स्लॅब कोसळला. या घटनेत किमान पाच कामगार जखमी…
