ग्राम पंचायत कार्यालय व जि. परीषद उच्च प्राथ.शाळा बोर्डा बोरकर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम दिनांक ८ मार्च २०२३ ला ग्राम पंचायत बोर्डा बोरकर येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. रोहिणी राकेश नैताम सरपंच मॅडम ग्राम…
