दलित विकास निधी चा गैरवापर टाळून दलित प्रभागाची आवश्यक सुधारणा करा: आम आदमी पार्टी चंद्रपूर
पावसाळ्यात येणाऱ्या नैसर्गीक आपत्ती पासून जनतेचे बचाव करण्याकरिता मोठ्या नाल्याचे काम तात्काळ पूर्ण करा :राजू कुडे चंद्रपूर : बाबूपेठ परिसरातील डॉक्टर आंबेडकर नगर प्रभाग हा दलित प्रभाग म्हणून शहरात ओळखले…
