ऑटोमोबाइल क्षेत्रात जिल्हा परिषद हायस्कूल ची इंटर्नशिप पूर्ण,चूरडी येथे व्यवसाय शिक्षक व प्राचार्य यांची इंटर्नशिप दरम्यान प्रत्यक्ष भेट
तिरोड़ा (जिल्हा गोंदिया) : जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्याल तिरोडा येथील ऑटोमोबाइल विषयामुळे विध्यार्थ्याना भविष्यामधे रोजगार उपलब्ध होऊ शकतात व याची पुर्वतयारी म्हणून 11 वी व 12 वी च्या…
