रयत शेतकरी संघटना यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी विशाल मासूरकर यांची नियुक्ती
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर रयत शेतकरी संघटना यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी सावनेर निवासी पत्रकार विशाल मासूरकर यांची नियुक्ती एका पत्रा द्वारे करण्यात आली आहे.संस्थापक अध्यक्ष ॲड रविप्रकाश देशमुख यांनी नुकतीच…
