चिंचोली तांडा, कुरळी घमापूर, (जांब )बोरगाव,या चार गावाना मिळणार शुद्ध पाणी,अनेक गावकरी किडनी च्या रोगापासून ग्रस्त
उमरखेड तालूका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण ) उमरखेड तालुक्यामधील अनेक दिवसापासून किडनी आजारग्रस्त असलेल्या गावात अनेक महिला व पुरुषांना आपला जिव गमवावा लागला आहे या गंभीर विषयाबाबत शिवसेना तालूका…
