शिक्षण विभाग प. स. कळंब अंतर्गत दिव्यांग विद्यार्थी व पालकसह क्षेत्रीय भेट दौरा संपन्न
समावेशित शिक्षण विभाग पंचायत समिती कळंब अंतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्षेत्रीय भेटीचे आयोजन करण्यात आले होते.दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी त्यांना शैक्षणिक सामाजिक, आर्थिक क्षेत्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समान संधीचे…
