नागेशवाडी येथे धननिरंकारी भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न
उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण ) उमरखेड तालुक्यातील निंगनूर ग्रामपंचायत अंतर्गत येणारी नागेशवाडी या परिसरामध्ये आज.हनुमान जन्म निमित्ताने व. संत सेवालाल महाराजांचे मंदिराचे काम व जगदंबा मातेचे मंदिराचे…
