हुतात्मा जयंतराव पाटील महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सेवापूर्ती सत्कार सोहळा
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड हुतात्मा जयंतराव पाटील माध्यमिक, उच्च माध्यमिक कन्या शाळेचा सन१९८७-१९८८मध्ये मराठवाडा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांता ताई पाटील आणि संचालक मंडळाच्या अथक…
