सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये JEE आणि NEET च्या तयारीसाठी फाउंडेशन कोर्स सुरू
वणी शहरातील स्वावलंबी शिक्षण संस्था संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी NEET आणि JEE च्या तयारीसाठी फाऊंडेशन बॅच सुरू करण्यात आली आहे. शाळेचे प्राचार्य श्री. प्रवीण दुबे…
