निंगनूर फिडर ला एक वाढीव लाईनमन ची आवश्यकता : निंगनूर परिसरातील नागरिकांची मागणी
उमरखेड तालूका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण) एम. एस. सी.बी. सब डिव्हिजन फुलसावंगी अंतर्गत निंगनूर फिडर मध्ये येणारे गावे इसापूर, पिंपळवाडी, नागेशवाडी, चिंचोली, चिल्ली, निंगनूर (निंगनूर तांडा )अनंतवाडी, चिंचवडी, संकरवाडी,…
