उमरखेड तालुक्यातील मेट गारांचा खच! ,शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
चुरमुरा ,उमरखेड लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी: संदीप जाधव आज दिनांक 18 /3 /2023 शनिवार रोजी मेट या गावांमध्ये औरस- चौरस शेतात चार इंचांचा थर जमिनीवर साचला यामध्ये शेतकऱ्यांचा फार नुकसान…
