महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने सर्व महिलांना सर्व बसेस मध्ये आज पासून 50 टक्के सवलत.
लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी : संदीप जाधव आज दिनांक 17/03/ 2023. रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांनी सर्व महिलेसाठी 50 टक्के सवलत ही योजना चालू केली. सदर सवलती पोटी येणारी…
