मनसेच्या पुढाकाराने उद्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचा बैलबंडी आक्रोश मोर्चा
बैलबंडी सह शेतकरी भजन मंडळीना घेऊन सरकारला कर्जमाफीसाठी घेरनार. - जिल्ह्यात वरोरा भद्रावती या दोन तालुक्यातील जवळपास 1500 शेताकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी…
