सहाय्यक शिक्षकाची गारगोटी शाळेवरील प्रतिनियुती रद्द करा (नागाई पोड येथील गावकऱ्यांचा आंदोलनाचा ईशारा)
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर शाळेत असणाऱ्या शिक्षकाची पटसंख्येच्या नावाखाली प्रतिनियुक्ती करण्यात आली असुन त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने ती प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी करून ही प्रतिनियुक्ती रद्द न…
