खुन करून म्रुतदेहाची विल्हेवाट करून पुरावे केले नष्ट, काही तासातच आरोपींना ठोकल्या बेड्या
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ पोलीस स्टेशन वसंतनगर हद्दीतील युवकाचा खुन करुन मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केले प्रकरणी दाखल गुन्हयाचा काही तासातच छडा लावुन केली 4 आरोपींना अटक स्थानिक…
