वरोरा तालुका वकील संघामध्ये नवीन सुधारित कायद्याच्या अभ्यास वर्गाचे यशस्वी आयोजन
भारतीय कायदा जाणून घेण्याची उत्सुकता असलेल्या सर्व सामान्य व्यक्तीला नव्याने लागू करण्यात आलेल्या फौजदारी कायद्याची ओळख व समाज व्हावी या हेतूने अधिवक्ता परिषद स्थापना दिनाच्या निमित्ताने वरोरा तालुका वकील संघामध्ये…
