उद्योजक हृषीकेश मेंडोले यांचे स्तुत्य कार्य,जि. प. शाळेला दिले शैक्षणिक साहित्य
सहसंपादक : रामभाऊ भोयर ग्रामीण भागातील गोर -गरिबांच्या मुलांना शिक्षणाचे हक्क मिळवून देतात त्या जि. प. च्या शाळा,समाजाचा देखील यात वाटा असतो किमान ज्यांनी यशाचे उत्तुंग शिखर गाठले त्यांचे या…
