मौजे सारखनी परिसरात बिबट्या वाघाची दहशत
मांडवी वन क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या मौजे सारखनी येथील वन क्षेत्रा मधील वन्य प्राण्यासह आता बिबट्याचा वावर आढळून आलामौजे सारखनी येथिल विजय चव्हाण यांच्या शेतातील गोठया मध्ये गायी बैल या जनावरासह…
मांडवी वन क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या मौजे सारखनी येथील वन क्षेत्रा मधील वन्य प्राण्यासह आता बिबट्याचा वावर आढळून आलामौजे सारखनी येथिल विजय चव्हाण यांच्या शेतातील गोठया मध्ये गायी बैल या जनावरासह…
वणीचे ग्रामिण रुग्णालय नेहमीच कोणत्या ना कोनत्या "कारनाम्याने" चर्चेत येत असुन आज मात्र चिड निर्माण करणारी एक घटना समोर आली आहे. रानडुकराने हल्ला केलेल्या तरुण शेतकऱ्याला उपचारासाठी ग्रामिण रुग्णालय भर्ती…
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) बँक ऑफ इंडियाचे राळेगाव शहरातील एटीएम अज्ञात चोरटयांनी फोडले. मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे दोन दिवसाआधीच SBI चे ऐटीएम फोडण्याचा देखील प्रयत्न…
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ आणि तालुका पदाधिकारी कार्यकर्ता शेतकरी, युवा, तरुणांची कार्यकर्ता बैठकीचे आयोजन मा.कृष्णराव भोंगाडे जिल्हा अध्यक्ष यांनी आयोजन केले होते या कार्यकर्ता…
राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वरूड जहागीर येथे विस वर्षादरम्यान मध्यम प्रकल्पाचे काम झाले असून त्या मध्यम प्रकल्पावर जाण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना वाहने जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे कालांतराने…
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दिनांक 2 ऑक्टोंबर 2021 रोजी महात्मा गांधी जयंती पासून राळेगाव तालुक्यातील धानोरा मंडळातील सावंगी (पे), अंतरगाव, चिखली (व), उंदरी, धानोरा या साज्याअंतर्गत सर्व गावांमध्ये खातेदारांना…
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) एकाच आठवड्यात दोन ए. टी.एम.चोरट्यांनी फोडले,काल रात्री दोन ते अडीच वाजता चे सुमारास चार चाकी वाहनातून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी बँक ऑफ इंडिया,चे बस स्टेशन जवळील…
जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्र, काटोलचा उपक्रम कृतीतून जीवनशिक्षणाचा संदेश तालुका प्रतिनिधी/२ ऑक्टोबरकाटोल : महात्मा गांधी जयंती निमित्त जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथे कृतीतून जीवनशिक्षणाचा संदेश दिला.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव…
वणी - नितेश ताजणे तालुक्यातील सुकनेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात जगाला अहिंसा, सत्य आणी सहिष्णुता यांची शिकव देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सरपंच व ग्रा.पं.सदस्य, व…
वणी तालुक्यातील मानकी येथे ग्रामपंचायत कार्यालयात जगाला अहिंसा, सत्य आणी सहिष्णुता यांची शिकव देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सरपंच व ग्रा.पं.सदस्य,पोलीस पाटील,तंटामुक्त समिती अध्यक्ष व…