शिक्षकांना मुख्यालयीन राहणे बंधनकारक करा ,अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन
प्रतिनिधी,प्रवीण जोशी.ढाणकी. उमरखेड तालुक्यातील सर्व शाळेवरील शिक्षक कर्मचारी यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात यावे अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. आसा इशारा उमरखेड तालुका मनसे अध्यक्ष शेख सादिक यांनी मनसे…
