लग्न पत्रिका छपाई झाली महाग, कागद व इतर साहित्य महागाईचा परिणाम.
प्रतिनिधी प्रवीण जोशीढाणकी. ग्रामीण आणि शहरी भागात सध्या लग्न प्रसंग आयोजीले जात आहे. पण लग्न ठरल्यानंतर मसुदा येतो तो लग्न पत्रिकेचा कारण नातेवाईकांना आप्तेष्टांना पारिवारिक जणांना नवीन जुळलेल्या ऋणानुबंधाची माहिती…
