शेतातील मोटार सुरू करताना विजेचा धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
(प्रतिनिधी) शेख रमजान शेतातील विद्युत मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय शेतकऱ्याचा स्टार्टरमध्ये करंट उतरून विजेचा तीव्र धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संतोष वसराम चव्हाण (वय…
