पत्रकारांनी निर्भीडपणे मत मांडावी कारण वृत्तपत्र हा समाजाचा आरसा आहे :आमदार डॉक्टर अशोक उईके
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी तालुक्यातील तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला मान्यवरांचा सत्कार…
