पत्रकारांच्या खंबीर एकजुटीचा विजय
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर शाईफेक करणाऱ्यांना अटक झालीच त्याच बरोबर या घटनेचं वार्तांकन करणारया पत्रकार गोविंद वाकडे यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले.. हा सरळ…
