बाळासाहेबांची शिवसेनेच्या तालुका प्रमुख पदी मनोजभाऊ भोयर यांची नियुक्ती
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर वंदनीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब(मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांनी…
