घराच्या गच्ची वरून पडुन शेतकरी इसमाचा मृत्यू
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर(9529256225) राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील शेतकरी संजय भैय्याजी गुरनुले वय ५२ वर्षे रा.रिधोरा याचा १९ एप्रिलच्या रोजी मध्ये रात्री घराच्या गच्ची वरूण पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना…
