करंजी ( सो ) जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ पंचायत समिती राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जि.प.प्राथमिक शाळा करंजी शाळा पूर्व तयारी मेळावा
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) करंजी ( सो )जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ पंचायत समिती राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमानेजि.प.प्राथमिक शाळा करंजी ( सो ) येथे आज बुधवार दि. २०-४-२०२२…
