जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, दहा लाखाचा मुद्देमाल जप्त
वरोरा:---वरोरा येथील बोर्डा चौकात असलेल्या दिपक बार अँड रेस्टॉरंट च्या बाजूला असलेल्या गाळ्यातील अर्जुन ट्रेडर्स येथे दहा नागरिक अवैध रित्या ताशपत्याचा खेळ खेळत असताना विभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी…
