शिवसेनेचा आष्टी ग्रामपंचायतीवर तिसऱ्यांदा वर्चस्व…
प्रतिनिधी:रजत रोहनकर, आष्टी आष्टी - ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. शिवसेना जिल्हा उपप्रमुख राकेश बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली आष्टी येथे आष्टी शहर विकास आघाडीचे १३ उमेदवार…
