दुर्दैवी : शेतपिकाला पाणी देण्यास गेलेल्या शेतकऱ्यांचा दुदैवी मृत्यु
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा:- तालुक्यातील बोर्डा बोरकर येथील रहिवाशी श्री. प्रकाश उद्धव आरके वय ६० वर्ष हे आपल्या बोरगाव शिवारात असलेल्या शेतपिकाला इंजनाच्या सहाय्याने पाणि देन्याकरीता दिनांक १५/११/२०२३…
