देवानंद पाईकराव यांची वंचित बहुजन आघाडी हदगाव तालुका अध्यक्ष म्हणून फेर निवड
कृष्णा चौतमाल तालुका प्रतिनिधी ..सविस्तर वृत्त असे की गेल्या दीड वर्षांपासून वंचित बहुजन आघाडी हदगाव तालुका अध्यक्ष म्हणून काम करत असताना देवानंद पाईकराव यांनी गाव तिथे शाखा ..घर तिथे कार्यकर्ता…
