माजरी परिसरात १९९४ च्या पुराची पुनरावृत्ती;नदी काठच्या गावांना पुराचा वेढा,पुर पीडित नागरिकांचा सुरक्षित ठिकाणी आश्रय
अनेक घरात शिरलं पुराचे पाणी माजरी-सद्या सर्वत्र अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. दरम्यान लोअर वर्धा या धारणाचे तब्बल ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे. परिणामी माजरी परिसरातील शिरना, कोराडी व वर्धा या…
