चंद्रपूर मध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला अटक
नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं पहायला मिळालं होतं. अशातच आता नगरपंचायतीसाठी निवडणुकीसाठी मतदान प्रकिया पार पडत आहे.चंद्रपुरात देखील आजी-माजी पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशातच…
