पोंभूर्णा येथे आशिषभाऊ कावटवार यांच्या वाढदिवसानिमित्त ३०ऑक्टोंबर ला भव्य रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रमाचा आयोजन
पोंभूर्णा : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्यामध्ये कोणताही मतभेद नाही.सर्व धर्म जातीसाठी एकच रक्त उपयोग येते आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात रक्ताची अत्यंत तुटवडा असून त्यामुळे शिवसेना तालुका प्रमुख तथा विरोधीपक्ष…
