जागजई येथील श्रीराम मंदिर विठ्ठल देवस्थानातील दानपेटीचे कुलूप तोडून पंधरा हजार रुपये केले लंपास
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जागजई येथील श्रीराम मंदिर विठ्ठल श्री निर्गुणशी महाराज संस्थान जागजई येथील दानपेटीचे कुलूप कोंडा तोडून दहा ते पंधरा हजार रुपये चोरून…
