शासकीय कर्मचाऱ्यांना , लोकप्रतिनिधींना पेन्शन मग शेतकरी , मजुरांनी काय तुमचे घोडे मारले …….?
गेल्या दोन दिवसापासून शासकीय निमशासकीय आपल्या जुन्या पेन्शन योजना लागू होण्या करिता संप पुकारून आपल्या हक्का साठी लढा देत आहे यांच्या लढ्यामध्ये अनेक नागरिकांचे नुकसान होत आहे ही बाब जेव्हा…
