उमरखेड शहर घाणीच्या विळाख्यात नागरिकांचे आरोग्य धोक्यात . . . ! 4 कोटी 17 लाखांचा कचरा संकलन हा गुंतागुंतीचा
उमरखेड प्रतिनिधी : प्रवीण जोशी. नगरपरिषद उमरखेडला अनेक स्वच्छतेबाबत उत्कृष्ट पुरस्कार मागील काळामध्ये प्राप्त झालेले आहेत पण आजची परिस्थिती पाहता या पुरस्काराची पूर्णपणे नाचक्की होत असल्याचे उमरखेड शहरात बघायला मिळत…
