प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या विदर्भ अध्यक्षपदी केशव सवळकर यांची निवड
. ढाणकी प्रतिनिधी -प्रवीण जोशी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या विदर्भ अध्यक्ष पदी केशव सवळकर यांची नुकतीच निवड झाली.ते गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता व सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत…
