रेती अभावी घरकुलाचे बांधकाम रखडले,बांधकामासाठी रेती उपलब्ध करून घ्या!
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात रेती घाटांच्या प्रक्रिया रखडल्याने एकिकडे रेतीची चोरी वाढली तर दुसरी कडे तुटवडा निर्माण झाला आहे. लाभार्थींना घरकुलांचे बांधकाम करण्यासाठी रेतीमिळत नसल्याने त्यांची फरपटहोत…
